माहिती
संपूर्ण महाराष्ट्राच्या किल्ल्यांची
* आड
* आजोबागड
* अभास्गड
* अचला
* अचलपूर
(एल्लीच्पूर)
* अडस
* अडसूळ
* अद्गौम फोर्ट
* आगाशी
* अह्मेद्नगर
फोर्ट
* अहिवंत (Sarp/Serpent)
* आजारे
* अजिंक्यतारा
* एकेरी
* अख्रणी
* अकलूज
* अकोला फोर्ट
(असगड /असद्गड )
* अकोट Fort
* Alang Fort
* अलिबाग (Hirakot)
* अमळनेर Fort
* अंबागड
* आंबी खुर्द
* आंबोलगड
* अम्नेर
(जिल्पी)
* आंधळ्गौम
* अंजनेरी
* अंजनवेल (Gopalgad)
* अंकाई
* अंतुर
* अर्नाळा Fort
* असावा (Ashagad/Asavagad)
* अशेरीगड
* अस्साये
* औंध
* औंध (आवंढा)
* औसा (Amarpur/Ambarapur)
* अवच्तीगड (Medha)
* आवरे
Posted by
Hemant at 9:59 AM 0 comments Links to
this post Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
Labels: forts,
maharashtra
Wednesday,
March 17, 2010महाराष्ट्रा मधील अद्वितीय ठिकाणे
लोणार: लोणार
सरोवर म्हणजे निसर्गाचा आगळवेगळा चमत्कार होय. उलकणिर्मित सरोवरचे अशिया खंडातील
एकमेव स्थान व जगातील अश्या प्रकारच्या चार स्थनांपैकी एक स्थान. सहस्त्रवधि
वर्षांपूर्वी आकाशातुन एक प्रचंड उल्का पडल्यामुळे १८०० मीटर व्यासाचे व १७००मी.
खोल असे प्रचंड वर्तुळाकार विवर निर्माण झाले. हे उल्का निर्मित विवर खार्या
पाण्याने भरलेले आहे. सभोवती व गावात सर्वत्र गोड पाणी अढळते. सतत पडत असलेली
गोमूखातून धार हा येथील दुसरा चमत्कार आहे. या धारेचा उगम गंगा नदीत आहे असे
समजते.
तारापुर:-
भारतातील पहिले अणुऊर्जा केन्द्र.
अलिबाग:-
ब्रिटीश कालीन चुंबकीय वेधशाळा.
राजापूर:
येथे प्रत्येक तीन वर्षानी गंगा प्रकट होते. या गंगेचा कालावधी केवळ अकरा दिवसांचा
असतो. काही कुंदात आपाओआप गरम पाणी येते. राजापूर ची ही गंगा अचानक प्रकट होते व
अचानक लुप्त होते.
निघोज: कुकडी
नदीच्या पाण्यावर प्रवाहात निर्माण झालेले अनेक नैसर्गिक प्रचंड दगडी कुंड आहेत.
निघोज हे जिल्हा अहमदनगर येथे आहे.
वेरूळ: वेरूळ
येथे कैलास ही १६ व्या क्रमांकाची लेणी स्थापत्याकालेतील एक महान चमत्कार होय.एकच
सलग खडकातून कोरण्यात आलेली ही जगातील सर्वात मोठी लेणी आहे.
घारापुरी
लेणी: एलेफंता केवझ या नावाने या ठिकाणाची आधिक प्रसिद्धी आहे. सहाव्या शतकात
कोरण्यात आलेल्या लेण्यांचा समुह या लेण्यांतील त्रिमूर्तीचे शिल्पामधे ब्रम्हा,
विष्णू व महेश यांची अनुक्रमे सर्जक, रक्षक, व संहारक ही
तीन रूपे हुबेहुब दर्शवण्यात आली आहेत. या लेण्या मुंबई जवळ घारापुरी बेटावर असून
येथे जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया पासून स्तिमर्स ची सोय आहे.
Tuesday, March
9, 2010महाराष्ट्रा मधील धार्मिक स्थळे
अष्टविनायक:-
मोरगाव, रानजणगाव, लेण्याद्री, ओझर, थेउर(पुणे),
महड, पाली(रायगड), सिद्धटेक(अहमदनगर).
गणेशाची ईतर
स्थाने: टीटवाळा (ठाणे), नांदगाव, दिवेआगर,
हरिहरेश्वर, नांदगाव(रायगड), हर्ने,
गुहाघर, आंबवली, हेदेवि,
गणपतीपुळे(रत्नागिरी), रेडी(सिंधुदुर्ग),
सिन्नर(नाशिक), पद्मलय(जळगाव), तसगव,
सांगली,वेरूळ(औरंगाबाद), राजूर(जालना),
रक्षस्भुवन, नांलगाव, गंगामासला,
नवगनरजुरी,लिंबगणेश(बीड), त्रिकुट(नांदेड),
केळझर(वर्धा), भद्रावती(चन्द्रपूर), अदासा,
रामटेक(नागपूर), पवनी(भंडारा).
देवीची
साडेतीन पीठे:- कोल्हापूर, तुळजापूर(उस्मानाबाद),
माहूर(नांदेड),सप्तशृंगड(नाशिक)
देवीची एतर
स्थाने:- महालक्ष्मी, जिवदानिदेवी, वजरेश्वरी(ठाणे),
दाभोळ, आडिवरे(रत्नागिरी), पुणे,
कार्ले, उकडगाव, कोट्मगाव(नाशिक),
बिजासनदेवी(धुळे), उकडगाव, मुक्ताईनगर,
पाटणादेवी(जळगाव), सोनाई, मोहतदेवि, निघोज,
राशिन(अहमदनगर), करमाळा(सोलापूर), कवठे
महानकाळ(सांगली), उपळा, म्हैसमाळ, लासूरगाव(औरंगाबाद),
अंबड(जालना), पोहरा देवी (vashim), चंद्रपुर।
ज्योतिर्लिंगाची
स्थाने: त्र्यम्बकेश्वर (नाशिक), भीमाशंकर, परळी
वैजनाथ(बीड)।
इतर
महादेवाची स्थाने:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा